Agricultural Transport Subsidy Scheme 2024 कृषी माल आंतरराज्यीय व्यापार रस्ते वाहतूक सबसिडी योजना
महाराष्ट्र राज्यातून भाजीपाला व फळांचा होणाऱ्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत रस्ते वाहतूक अनुदान योजना Agricultural Transport Subsidy Scheme राबविण्यात येते